
Chandabab cycle group kolhapur-sangli
Request to join
चातुर्मास दर्शन cycle Yatra 2026
चतुर्मास दर्शन सायकल यात्रा 2026 आचार्यश्री वर्धमानसागरजी महाराज यांच्या यम सल्लेखना वर्ष २०२६ निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्...
Overview
चतुर्मास दर्शन सायकल यात्रा 2026 आचार्यश्री वर्धमानसागरजी महाराज यांच्या यम सल्लेखना वर्ष २०२६ निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या अध्यात्म, संयम, त्याग आणि साधनामय जीवनाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी चंदाबाब सायकल ग्रुप एक विशेष "चातुर्मास दर्शन सायकल यात्रा २०२६" आयोजित करत आहे.